A MILESTONE IN ACADEMICS, DISCIPLINE.

गुरुदक्षिणा सभागृह म्हणजे एक आयकॉनिक बिल्डिंग आहे, ती केवळ तिच्या स्थापत्यामुळे नव्हे तर ही वास्तू हितचिंतक, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग या सगळ्यांच्या भावनांतून साकारलेली ही इमारत आहे.

गुरुदक्षिणा सभागृह

शैक्षणिक, सामाजिकआणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी नाशिककर तसेच उत्तर महाराष्ट्रातील संस्थांसाठी उपलब्ध

...

उपयुक्तता


  • सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी उपलब्ध
  • व्याख्याने
  • परिसंवाद
  • मेळावा
  • साहित्य संमेलन इ.

वैशिष्ट्ये


  • प्रशस्त वाहनतळ
  • मध्यवर्ती वातानुकूलित व्यवस्था
  • लिफ्टची सोय
  • ५० X ४० फुटाचा सर्वात मोठा रंगमंच
  • आत्याधुनिक सोयींनी परिपूर्ण ग्रीन आणि व्हीआयपी रूम्स
  • ६५० आसनक्षमता
  • BOSE ही जग द्विख्यात ध्वनी यंत्रणेचा वापर
  • HVAC तंत्राने सुसज्ज संपूर्ण वातानुकूलित सभागृह
  • प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र प्रवेशद्वारे

डॉ. सौ. सुंदनाताई गोसावी कलादालन

सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी नाशिककर तसेच उत्तर महाराष्ट्रातील संस्थांसाठी उपलब्ध

...

उपयुक्तता


  • प्रदर्शने
  • डेमोज /प्रात्यक्षिके
  • पुस्तक प्रकाशन
  • लहान परिसंवाद

वैशिष्ट्ये


  • २४५० स्वे. फुटाची प्रशस्त जागा
  • विशेष प्रकाश व्यवस्था
  • सुसज्ज ध्वनियंत्रणा
  • १०० फुटाची प्रदर्शनासाठी डिस्प्ले वॉल

प्राचार्य टी. ए. कुलकर्णी हॉल

शैक्षणिक, सामाजिकआणि सांस्कृतिकउपक्रमांसाठी नाशिककर तसेच उत्तर महाराष्ट्रातील संस्थांसाठी उपलब्ध

...

उपयुक्तता


  • व्याख्याने
  • प्रशिक्षण वर्ग
  • मेळावा
  • पुस्तक प्रकाशन
  • लहान संमेलन
  • परिसंवाद व अशा अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी उपलब्ध

वैशिष्ट्ये


  • २५००स्वे. फुटाची प्रशस्त जागा
  • २०० आसनक्षमता
  • संलग्न प्रसाधनगृहे
  • २० X १५ फुटाचा रंगमंच

शर्मन हॉल

सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी नाशिककर तसेच उत्तर महाराष्ट्रातील संस्थांसाठी उपलब्ध

...

उपयुक्तता


  • सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी उपलब्ध
  • व्याख्याने
  • प्रशिक्षण वर्ग
  • मेळावा
  • पुस्तक प्रकाशन
  • लहान संमेलन
  • परिसंवाद व अशा अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी उपलब्ध

वैशिष्ट्ये


  • ३२०० स्वे. फुटाची प्रशस्त जागा
  • ३५० आसनक्षमता
  • संलग्न प्रसाधनगृहे
  • २० X १०फुटाचा रंगमंच

पलाश हॉल

शैक्षणिक, सामाजिकआणि सांस्कृतिकउपक्रमांसाठी नाशिककर तसेच उत्तर महाराष्ट्रातील संस्थांसाठी उपलब्ध

...

उपयुक्तता


  • व्याख्याने
  • प्रशिक्षण वर्ग
  • मेळावा
  • पुस्तक प्रकाशन
  • लहान संमेलन
  • परिसंवाद व अशा अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी उपलब्ध

वैशिष्ट्ये


  • ४००० स्वे. फुटाची प्रशस्त जागा
  • ३५०-४०० आसनक्षमता
  • संलग्न प्रसाधनगृहे
  • २० X १० फुटाचा रंगमंच
  • ८००स्वे. फुटाची हॉल शेजारीजागा

CELEBRATING YEARS OF QUALITY SERVICE.

logo
logo
logo

Follow us on Instagram

© 2023 All Rights Reserved by Gurudakshina | Powered by Digital Marketing StudioGenix LLP

WhatsApp Now 0253-2574682